लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

‘सुपर’! छत्रपती संभाजीनगरहून अहमदनगरला रेल्वेची ‘डबल लाइन’ - Marathi News | 'Super'! Double line of railway from Chhatrapati Sambhajinagar to Ahmednagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘सुपर’! छत्रपती संभाजीनगरहून अहमदनगरला रेल्वेची ‘डबल लाइन’

नव्याने ‘डीपीआर’ तयार करणे सुरू; सध्याची पीटलाइन होणार २४ बोगींची, सोबत आखणी एक नवीन पीटलाइन ...

पैसे कमवायचे असतील, तर पैसे द्यावेच लागतील हो; तलाठी बदल्यांतील खदखदीचे कवित्व संपेना - Marathi News | If money is to be made, money must be paid; Talathi transfer controversy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैसे कमवायचे असतील, तर पैसे द्यावेच लागतील हो; तलाठी बदल्यांतील खदखदीचे कवित्व संपेना

३ ते १२ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मर्जीतील ठिकाण मिळण्यासाठी मोजल्याची चर्चा तलाठ्यांच्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये सुरू आहे. ...

ऐन पावसाळ्यात बंधाऱ्याचे २२ लोखंडी दरवाजे चोरीला; पाणी साठवणुकीवर होणार परिणाम - Marathi News | During the rainy season, 22 iron gates of the dam were stolen; Impact on water storage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऐन पावसाळ्यात बंधाऱ्याचे २२ लोखंडी दरवाजे चोरीला; पाणी साठवणुकीवर होणार परिणाम

शिवना नदीवरील शंकरपूर बंधाऱ्याचे दरवाजे चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

धारकुंड धबधब्याखाली अंघोळ करताना पाय घसरून कुंडात पडलेल्या भाविकाचा मृत्यू - Marathi News | Death of a devotee who slipped and fell into the pool while bathing under the Dharkund waterfall | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धारकुंड धबधब्याखाली अंघोळ करताना पाय घसरून कुंडात पडलेल्या भाविकाचा मृत्यू

सोयगाव तालुक्यातील धारकुंड येथे तीनशे फुटांवरून धबधबा कोसळतो . ...

वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातून मोबाइल लंपास, काही तासांत चोरटा जेरबंद - Marathi News | Mobile stolen from Ghrishneshwar temple in Ellora, thief jailed within hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातून मोबाइल लंपास, काही तासांत चोरटा जेरबंद

वेरूळ येथे चोरट्याकडून जप्त केलेला मोबाइल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भाविकास परत केला  ...

जायकवाडी धरण @ ५४.२८ टक्के; पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसाने आवक वाढली - Marathi News | Jayakwadi Dam @ 54.28 percent; Heavy rains in the catchment area increased the inflow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरण @ ५४.२८ टक्के; पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसाने आवक वाढली

धरण निम्मे भरल्यामुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. ...

मोठी 'पंचायत' झाली, देशी दारू दुकानाविरोधात महिलांचे, तर समर्थनार्थ पुरुषांचे बेमुदत उपोषण - Marathi News | Big trouble! Indefinite hunger strike of Isapur women against liquor shop, and of men in support at Paithan Panchayat samiti | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी 'पंचायत' झाली, देशी दारू दुकानाविरोधात महिलांचे, तर समर्थनार्थ पुरुषांचे बेमुदत उपोषण

इसारवाडी गावचे प्रकरण; पैठण पंचायत समितीसमोर दोन्ही गटाचे उपोषण  ...

छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल तलावाची पाणीपातळी १८ फूट! मनपाने पाण्याचा उपसाही वाढविला - Marathi News | Harsul lake water level 18 feet! Municipality increased water supply | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल तलावाची पाणीपातळी १८ फूट! मनपाने पाण्याचा उपसाही वाढविला

जायकवाडी धरणात मुबलक प्रमाणात पाणी असतानाही महापालिकेकडे शहरात जास्त पाणी आणण्यासाठी यंत्रणा नाही. १९७० पर्यंत संपूर्ण शहराची तहान हर्सूल तलावाच्या पाण्यावरच भागत होती. ...

प्रोटोकॉल, नव्या योजनांमुळे ‘प्रशासकीय’ यंत्रणेचा धुरळा! कलेक्टर, सीईओ २४ तास व्हीसीमध्ये - Marathi News | Protocols, new plans, 'administrative' system is broken! Collector, CEO 24 hours in VC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रोटोकॉल, नव्या योजनांमुळे ‘प्रशासकीय’ यंत्रणेचा धुरळा! कलेक्टर, सीईओ २४ तास व्हीसीमध्ये

निवडणुकीच्या तोंडावर शासकीय योजनांच्या घोषणा आणि अंमलबजावणीचा भडिमार सध्या सुरू आहे. ...