लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
वेरुळ लेणी म्हणजे भक्ती, कौशल्य आणि कलात्मक तेजाचा पुरावा: जगदीप धनखड - Marathi News | Ellora Caves are a testament to devotion, skill and artistic brilliance: Jagdeep Dhankhad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वेरुळ लेणी म्हणजे भक्ती, कौशल्य आणि कलात्मक तेजाचा पुरावा: जगदीप धनखड

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केली लेणीची पाहणी, घृष्णेश्वराचे घेतले दर्शन ...

HSC Exam: फुलंब्रीतील आदर्श विद्यालयात मास कॉपी; जिल्हा परिषद सीईओंच्या पाहणीत उघड - Marathi News | HSC Exam: Mass copying in Adarsh Vidyalaya in Phulambri; Zilla Parishad CEO's inspection reveals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :HSC Exam: फुलंब्रीतील आदर्श विद्यालयात मास कॉपी; जिल्हा परिषद सीईओंच्या पाहणीत उघड

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भेटीने व कारवाईच्या आदेशामुळे जिल्ह्यात खळबळ ...

उपराष्ट्रपती, राज्यपालांचा दौरा; छत्रपती संभाजीनगरात नो फ्लाय झोन, ३ हजार पोलिसांचा बंदोबस्त - Marathi News | Vice President, Governor's visit; No-fly zone declared in the city, strict security by three thousand policemen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उपराष्ट्रपती, राज्यपालांचा दौरा; छत्रपती संभाजीनगरात नो फ्लाय झोन, ३ हजार पोलिसांचा बंदोबस्त

शहर पोलिसांसह बाहेरून १२ वरिष्ठ अधिकारी बंदोबस्तासाठी शहरात दाखल झाले आहेत. ...

पतीशी नातेसंबंध नसलेल्याविरुद्ध ‘कलम ४९८’ खाली गुन्हा होऊ शकत नाही: खंडपीठ - Marathi News | A person who is not related to her husband cannot be charged under Section 498: Bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पतीशी नातेसंबंध नसलेल्याविरुद्ध ‘कलम ४९८’ खाली गुन्हा होऊ शकत नाही: खंडपीठ

एका विवाहितेच्या तक्रारीवरून तिचा पती व त्याच्या मैत्रिणीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.वाचा काय आहे प्रकरण ...

सुसाट स्पोर्टस बाईकच्या धडकेत माजी नगरसेवकाचा मृत्यू; वेग इतका की हात, डोके फुटले - Marathi News | Former corporator dies in Susat Sports bike crash; speed was so high that his hand and head were broken | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुसाट स्पोर्टस बाईकच्या धडकेत माजी नगरसेवकाचा मृत्यू; वेग इतका की हात, डोके फुटले

चिकलठाणा औद्याेगिक वसाहतीमधील ब्रँडी कंपनीसमोर हा अपघात झाला. ...

भाजपची कार्यकारिणी मार्चनंतर बदलण्याची शक्यता, हालचालींना वेग - Marathi News | BJP executive likely to change after March, moves speed up | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपची कार्यकारिणी मार्चनंतर बदलण्याची शक्यता, हालचालींना वेग

शहर व जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने होणार बदल ...

विद्रोहासाठी मलिक अंबर नगरी सजली; संमेलनासाठी राज्याच्या कोनाकोपऱ्यांतून कार्यकर्ते दाखल - Marathi News | Malik Ambar Nagari is decorated for the rebellion; activists from all corners of the state have arrived in Chhatrapati Sambhajinagar for Vidrohi Sahitya Sanmelan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्रोहासाठी मलिक अंबर नगरी सजली; संमेलनासाठी राज्याच्या कोनाकोपऱ्यांतून कार्यकर्ते दाखल

दिल्लीचे मराठी साहित्य संमेलन हे भाजप सरकारचे आश्रित असल्याचा आरोप विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी केला. ...

उपराष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी ५ हजार ९०० भरा; सरकार यंत्रणेतील अजब कारभार - Marathi News | Pay Rs 5,900 to land Vice President's helicopter; MTDC's letter to Revenue Department creates stir | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उपराष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी ५ हजार ९०० भरा; सरकार यंत्रणेतील अजब कारभार

सरकार यंत्रणेतील अजब कारभार; राजशिष्टाचार विभाग आणि एमटीडीसीमध्ये चांगलीच जुंपल्याची चर्चा आहे. ...

विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत सोहळ्यात जगदीप धनखड यांची उपस्थिती - Marathi News | Jagdeep Dhankhar's presence at the university's 65th convocation ceremony; 56,122 students will be awarded degrees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या ६५ व्या दीक्षांत सोहळ्यात जगदीप धनखड यांची उपस्थिती

या दीक्षांत सोहळ्यात एकूण ५६ हजार १२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे ...