Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) कोरोनानंतर २०२४ मध्ये पर्यटननगरी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले सर्वाधिक परदेशी पर्यटक ...
बडे उद्योग संकटात, मुदतीत पैसे न दिल्यामुळे शेतकरी संतप्त ...
प्रादेशिक विभागात वाद निर्माण करणारे हे प्रकरण असून, कुठल्याही विभागाचे पाणी कमी होणार नाही: जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ...
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमाकडे दुर्लक्ष भोवले ...
मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि मराठा समाजातील विविध संघटनांनी एकत्र येत २३ फेब्रुवारीपासून क्रांती चौक येथे मराठा आरक्षण चिंतन आंदोलन सुरू केले होते. तेथे समन्वयक रमेश केरे पाटील हे उपोषण करीत होते. ...
राजर्षी शाहू महाराज माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रातील केंद्र संचालक, पर्यवेक्षक बदलले, गुन्हेही दाखल होणार ...
छत्रपती संभाजीनगरात नारेगाव येथे दहा लाख मेट्रिक टन तर चिकलठाणा, हर्सूल व पडेगाव येथे किमान पाच लाख मेट्रिक टन कचरा पडून आहे ...
HSC/SSC Exam:पोलिस संरक्षण घेण्याची वेळ, शिक्षणाधिकाऱ्यांची धक्कादायक माहिती ...
सिल्क मिल कॉलनी भागात मनपाच्या १५० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर अनधिकृत नळ सापडले. ...
बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर आरोपी हातकडीसह पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता ...