Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) मंत्री संजय शिरसाट यांनाही सत्तार यांनी दिले जोरदार प्रत्युत्तर ...
छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात अनेक ठिकाणी तांत्रिक दोष निर्माण झाल्याचे नुकतेच समोर आले आहे. ...
१ एप्रिलपासून पोकरा योजना टप्पा २ ची अंमलबजावणी ...
घाटीत वेगवेगळ्या ४ प्रयोगशाळा : औषधी तपासणीसाठी प्रयोगशाळाबाबत रुग्णालय प्रशासन करतेय विचार ...
नवखंडा पॅलेस कॅम्पसमधील घटना : शहरातही दोन ठिकाणी नागरिक जखमी ...
चाैघांविरूद्ध मुरूम ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
हर्षनगरातील धक्कादायक घटनेत नशेखोरीचा बळी, गावगुंडाने तरुणाची चाकु भोसकून केली हत्या; संशयित गुन्हेगार ताब्यात ...
गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी तिघांनाही बुधवारी शहरात आणले. हर्षकुमारला ७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ...
पैठण ते छत्रपती संभाजीनगर या ३० मीटर रुंदीच्या रस्त्यालगत ८ मीटर अंतरात १२०० मिमी जलवाहिनीच्या बाजूने नवीन २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. ...
होमिओपॅथी डाॅक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्यास इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) विरोध दर्शविला आहे. ...