Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) सात हजार कोटींचा प्रकल्प रेल्वे एनएचएआय कॉस्ट शेअरिंगने पूर्ण करणार ...
वसतिगृहाची इमारत सुमारे ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली असून, जागाेजागी दुरवस्था झालेली आहे. ...
पिकअप व्हॅन अचानक समोर आल्याने खंडेवाडी फाट्यावर अपघात, हेल्मेट नसल्याने दोघांच्या डोक्याला गंभीर इजा ...
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असून पुढील दाेन दिवस उष्णतेची लाट असेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ...
टंचाई कृती आराखड्यामध्ये विभागातील सर्व जिल्ह्यांत टँकर सुरू करण्याचे नियोजन केल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
या बैठकीत घाटात बोगदा आणि रेल्वेमार्ग बांधण्याबाबत चर्चा होणार आहे. ...
भाच्याला खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. ...
मारेकरी आत्महत्येच्या तयारीत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी कुशलतेने परिस्थिती हाताळत त्याला ताब्यात घेतले. ...
मुरूम थेट लोखंडी गजांवर कोसळल्यामुळे त्याचे तुकडे व दगड मजुरांच्या अंगावर पडले. ...
दरवर्षी उन्हाळ्यात देवगिरी किल्ल्यावर आग लागण्याच्या घटना घडतात. मात्र, याकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने अशा संकटांची पुनरावृत्ती होते. ...