Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) महाराष्ट्र दिनी गौरव : शहर, जिल्हा पोलिस, लोहमार्ग पोलिसांसह एसआरपीएफ पोलिसांसाठी अभिमानाचा क्षण ...
छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट देऊन पायाभूत सुविधा, औषधोपचार सेवांबाबत अभ्यास केला जाईल. ...
मध्यवर्ती बसस्थानक व सिडको बसस्थानकावर गुन्हेगारांचा वावर वाढला ...
राेहयो मंत्री भरत गोगावले यांच्या स्वागताच्या होर्डिंग्जवर काँग्रेसचे खा. कल्याण काळे, शिंदेसेनेचे खा. संदीपान भुमरे, आ. विलास भुमरे यांची छायाचित्रे असल्यामुळे भाजपसह शिंदेसेनेतील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...
शेंद्रा डीएमआयसीमध्ये एक्झिबिशन-कम-कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासाठी अनुभवी संस्थेची मदत घेण्याची सूचना त्यांनी उद्योजकांना केली. ...
महाराष्ट्रास १० नवी वैद्यकीय महाविद्यालये देण्यात आली असून, त्यात आणखी एकाची भर पडत आहे. ...
दोनदिवसीय बुद्धविहारांच्या राष्ट्रीय अधिवेशनाची सांगता ...
सहा महिन्यांत या प्रकल्पाचे अंदाजपत्रक तयार होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले ...
एक महिला, एक खुला व एक एस.सी. प्रवर्गातील पदाधिकारी अशी तीन नावे कोअर कमिटीला प्रदेश समितीकडे पाठवावी लागतील. ...
देवळाई परिसरातील घटना; चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...