लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
टायर फुटल्याने बोअरवेलची गाडी उलटली, लोखंडी पाइप खाली दबून दोन कामगारांचा मृत्यू - Marathi News | Borewell truck overturns due to wheel burst, two workers die after being crushed by iron pipe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टायर फुटल्याने बोअरवेलची गाडी उलटली, लोखंडी पाइप खाली दबून दोन कामगारांचा मृत्यू

झाल्टा फाटा केंब्रिज चौक दरम्यान अपघात, तीन कामगार जखमी ...

जलवाहिनीचे निकृष्ट काम, मजीप्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमक्या देणारा विशाल एडके अटकेत - Marathi News | Vishal Edke arrested for threatening senior MJP officials over poor water pipeline work | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जलवाहिनीचे निकृष्ट काम, मजीप्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमक्या देणारा विशाल एडके अटकेत

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या पर्यवेक्षण व दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी जीव्हीपीआर कंपनीने फोरट्रेस इन्फाकॉन, यश इनोव्हेटीव्ही सोल्युशन यांना प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) म्हणून नेमले. या कंपन्यांकडून विशाल एडके सर्व काम पाहत होता. ...

खाकीचा गैरवापर थांबेचना; ‘आम्ही पोलिस आहोत’ म्हणत वृद्धांचा लाखोंचा ऐवज मिनिटांत गडप - Marathi News | Elderly people loot lakhs of rupees in minutes by saying 'We are police' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खाकीचा गैरवापर थांबेचना; ‘आम्ही पोलिस आहोत’ म्हणत वृद्धांचा लाखोंचा ऐवज मिनिटांत गडप

याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

छत्रपती संभाजीनगरात १२ दिवसांनंतर पाणीपुरवठा; खंडपीठाची तीव्र नापसंती - Marathi News | Water supply in Chhatrapati Sambhajinagar after 12 days; Bench strongly disapproves | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात १२ दिवसांनंतर पाणीपुरवठा; खंडपीठाची तीव्र नापसंती

शहरवासीयांना वेळेवर पाणीपुरवठा होईल, याची दक्षता घ्या, खंडपीठाने दिले निर्देश ...

अवघ्या ५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी, ५० हजार दंड - Marathi News | Rape of a 5-year-old girl; Accused gets 20 years in prison, fined Rs 50,000 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवघ्या ५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी, ५० हजार दंड

नुकसानभरपाई मिळवून देण्याबाबत विधि सेवा प्राधिकरणास आदेश ...

'लबाडांनो पाणी द्या' आंदोलनाचा समारोप आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल मोर्चाने - Marathi News | 'Labadano Paani Dya' movement concludes with a protest march led by Aditya Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'लबाडांनो पाणी द्या' आंदोलनाचा समारोप आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल मोर्चाने

छत्रपती संभाजीनगरातील लबाडांनो पाणी द्या आंदोलनाचा समारोप महापालिकेवर हल्लाबोल मोर्चाने ...

सरपंचाने घेतले भिकाऱ्याचे सोंग; फुलंब्री पंचायत समिती कार्यालयासमोर 'भीक मागो' आंदोलन - Marathi News | Sarpanch disguised as a beggar; 'Begging' protest in front of Phulambri Panchayat Samiti office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरपंचाने घेतले भिकाऱ्याचे सोंग; फुलंब्री पंचायत समिती कार्यालयासमोर 'भीक मागो' आंदोलन

गेवराई पायगाच्या सरपंचाचे फुलंब्री पंचायत समिती कार्यालयासमोर 'भीक मागो' आंदोलन करून लक्ष वेधले ...

अल्पवयीन सामूहिक अत्याचार प्रकरण; अखेर तीन मुख्य आरोपींना दाेन राज्यांतून अटक - Marathi News | Minor gang rape case; Finally three main accused arrested from two states | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अल्पवयीन सामूहिक अत्याचार प्रकरण; अखेर तीन मुख्य आरोपींना दाेन राज्यांतून अटक

लोकमत पाठपुरावा : एक आरोपी पसारच, उपनिरीक्षक वगळता तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई नाहीच ...

वादळ वाऱ्यात धावत्या कारवर कोसळले झाड, जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्याचा मृत्यू - Marathi News | A tree suddenly fell on a running car during a storm, killing a Zilla Parishad official. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वादळ वाऱ्यात धावत्या कारवर कोसळले झाड, जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्याचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरात जवळपास सहा ठिकाणी झाडे कोसळली आहेत. ...