लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोटफुगी अन् छातीत जळजळ, रिकाम्यापोटी फळे खावी का? - Marathi News | Bloating and heartburn, should you eat fruit on an empty stomach? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोटफुगी अन् छातीत जळजळ, रिकाम्यापोटी फळे खावी का?

काही फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने त्रास होऊ शकतो. ...

१३४२ कोटींच्या कर्जात बुडालेली महापालिका, नवीन नगरसेवकांना काय देणार? - Marathi News | What will the municipal corporation, which is drowning in a debt of Rs 1342 crore, give to the new corporators? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१३४२ कोटींच्या कर्जात बुडालेली महापालिका, नवीन नगरसेवकांना काय देणार?

पाणीपुरवठा, ड्रेनेज, थकबाकी... सर्वच कामांवर टांगती तलवार ...

आई, आजोबा, मला पुन्हा दिसणार नाही का...? ‘श्वास’ची कहाणी पडद्यावरच नव्हे प्रत्यक्षातही - Marathi News | Mom, Grandpa, will I never see you again...? The story of 'Breath' is not only on screen but also in reality. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आई, आजोबा, मला पुन्हा दिसणार नाही का...? ‘श्वास’ची कहाणी पडद्यावरच नव्हे प्रत्यक्षातही

जागतिक नेत्रकर्करोग जनजागृती सप्ताह विशेष: आईच्या कुशीत खेळणाऱ्या मुलांची दृष्टी कमी होऊ लागते, तेव्हा कुणालाही कल्पना नसते की, तो डोळा कायमचा हरवणार आहे. ...

शरद पवार, संजय शिरसाट यांच्यावर राधाकृष्ण विखे-पाटलांची खोचक टिप्पणी; म्हणाले... - Marathi News | Radhakrishna Vikhe-Patil's sarcastic comments on Sharad Pawar, Sanjay Shirsat; said... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शरद पवार, संजय शिरसाट यांच्यावर राधाकृष्ण विखे-पाटलांची खोचक टिप्पणी; म्हणाले...

मराठा आरक्षणासंदर्भात फडणवीस प्रामाणिक, राधाकृष्ण विखे-पाटलांचा दावा ...

उद्योजक परदेशात, दरोडेखोरांचा घरात धुमाकूळ; ५.५ किलो सोने, ३२ किलो चांदीची लूट - Marathi News | Biggest robbery in Chhatrapati Sambhajinagar; 5.5 kg gold, 32 kg silver stolen from businessman's house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्योजक परदेशात, दरोडेखोरांचा घरात धुमाकूळ; ५.५ किलो सोने, ३२ किलो चांदीची लूट

एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर उच्चभ्रू वसाहतीत हा धाडसी दरोडा पडला. ...

तहसीलमध्ये ६० हजारांची लाच घेताना दोन खासगी इसम अटकेत, अपर तहसीलदार फरार  - Marathi News | ACB raids Chhatrapati Sambhajinagar Tehsil office; Two private individuals arrested, Additional Tehsildar absconding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तहसीलमध्ये ६० हजारांची लाच घेताना दोन खासगी इसम अटकेत, अपर तहसीलदार फरार 

छत्रपती संभाजीनगरात अपर तहसीलदारांसाठी ३ लाखांची लाचेची मागणी; खाजगी सहाय्यकाने पार्किंगवाल्याकडे देण्यास सांगितली रक्कम ...

‘लबाडांनो पाणी द्या’ मोर्चा खैरे विरुद्ध दानवे या गटबाजीतून; ठाकरेसेनेवर भाजपचा पलटवार - Marathi News | 'Labadanno Pani Dya' protest due to factionalism between Chandrakant Khaire and Ambadas Danve; BJP counterattacks Thackeray Sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘लबाडांनो पाणी द्या’ मोर्चा खैरे विरुद्ध दानवे या गटबाजीतून; ठाकरेसेनेवर भाजपचा पलटवार

खरे लबाड ठाकरे व त्यांचा गट आहे. त्यांच्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे दोन ते अडीच वर्षे नुकसान झाले. ...

‘बेटी बचाओ’ फक्त घोषवाक्य उरले, मराठवाड्यातील ४ जिल्ह्यांत मुलींचा जन्मदर ९०० च्या खाली - Marathi News | 'Beti Bachao' is just a slogan, girl birth rate below 900 in 4 districts of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘बेटी बचाओ’ फक्त घोषवाक्य उरले, मराठवाड्यातील ४ जिल्ह्यांत मुलींचा जन्मदर ९०० च्या खाली

गर्भलिंग निदानाचा ‘उद्योग’ सुरूच; ५ वर्षांत ९०० वरील जन्मदर ९०० च्या खाली ...

विद्यार्थ्यांच्या तिहेरी निकालाने छत्रपती संभाजीनगरवासीयांच्या जिभेवर ६० क्विंटल पेढ्यांचा गोडवा - Marathi News | Triple results of exams bring sweetness to 60 quintals of sweet Pedha's in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यार्थ्यांच्या तिहेरी निकालाने छत्रपती संभाजीनगरवासीयांच्या जिभेवर ६० क्विंटल पेढ्यांचा गोडवा

१० वीचा निकाल लागणार असल्याची माहिती एक दिवस आधी मिळाल्याने मिठाई विक्रेत्यांची एकच धावपळ उडाली. ...