लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

प्रवाशांची गैरसोय! आज राज्यराणी एक्स्प्रेस नाशिक रोड, इगतपुरी स्थानकावर थांबणार नाही - Marathi News | Passenger inconvenience! Rajya Rani Express will not stop at Nashik Road, Igatpuri station today | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रवाशांची गैरसोय! आज राज्यराणी एक्स्प्रेस नाशिक रोड, इगतपुरी स्थानकावर थांबणार नाही

ऐनवेळी रेल्वेच्या वेळापत्रकात आणि गाड्यांच्या मार्गात बदल होत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. ...

‘पन्नास खोके, एकदम ओके’ घोषणा देणाऱ्या आंदोलकांवर दाखल गुन्हा खंडपीठाकडून रद्द - Marathi News | The bench quashed the case filed against the protestors due to the slogan 'Fifty boxes, absolutely OK' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘पन्नास खोके, एकदम ओके’ घोषणा देणाऱ्या आंदोलकांवर दाखल गुन्हा खंडपीठाकडून रद्द

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव पोलिस ठाण्यात दाखल होता गुन्हा ...

जरांगेंवर आक्षेपार्ह विधान भोवले; संजय केणेकर यांच्या कार्यालयावर मराठा आंदोलक धडकले - Marathi News | A statement made offensive to the Manoj Jarange; Maratha protesters stormed Sanjay Kenekar's office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जरांगेंवर आक्षेपार्ह विधान भोवले; संजय केणेकर यांच्या कार्यालयावर मराठा आंदोलक धडकले

यावेळी पोलिसांनी आधीच धाव घेतल्याने कार्यालय सुरक्षित राहिले. ...

गौरवास्पद! विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती - Marathi News | Glorious! Vijaya Rahatkar appointed as Chairperson of National Commission for Women | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गौरवास्पद! विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नगरसेवक, महापौर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा ते राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा असा चढता आलेख विजया रहाटकर यांचा राहीला आहे. ...

पोलिसांना घेराव घालून नातेवाइकांनीच अल्पवयीन नवरा-नवरीस पळवून लावले - Marathi News | Relatives surrounded the police and abducted the minor husband and wife | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिसांना घेराव घालून नातेवाइकांनीच अल्पवयीन नवरा-नवरीस पळवून लावले

चोवीस तासांत शहरात दोन बालविवाह उघडकीस ...

लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन - Marathi News | Sachish Chavan suspended from NCP for 6 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन

राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ही कारवाई केली आहे. ...

दुचाकीला उडवल्यानंतर कंटेनर उलटले; कापसाच्या गाठी खाली दबून दुचाकीवरील एकाचा मृत्यू - Marathi News | The container overturned after the bike was blown up; A man on a two-wheeler died after being crushed under cotton bales | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुचाकीला उडवल्यानंतर कंटेनर उलटले; कापसाच्या गाठी खाली दबून दुचाकीवरील एकाचा मृत्यू

रस्ता ओलांडताना घडला अपघात; दुचाकी चालक दूर फेकला गेल्याने बचावला ...

कोट्यवधीचा टॅक्स भरणारा ‘व्यापारी कधी लाडका’ होणार; व्यापाऱ्यांनी काढला जाहीरनामा - Marathi News | A tax payer of crores of rupees will be a 'merchant'; Manifesto issued by traders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोट्यवधीचा टॅक्स भरणारा ‘व्यापारी कधी लाडका’ होणार; व्यापाऱ्यांनी काढला जाहीरनामा

जनतेचा जाहीरनामा: राज्यात स्वतंत्र व्यापार मंत्रालय स्थापन करावे ; जीएसटी आला मग राज्यातील ‘व्यवसाय कर’ हटवा ...

जरांगेंचा भाजप-फडणवीस यांच्यावरील राग कमी करण्यासाठी प्रयत्न करू: संजय शिरसाट - Marathi News | Let's try to reduce Jaranges' anger against BJP and Devendra Fadanavis: Sanjay Shirsat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जरांगेंचा भाजप-फडणवीस यांच्यावरील राग कमी करण्यासाठी प्रयत्न करू: संजय शिरसाट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर केलेली उमेदवारीच वैध ...