Chhatrapati Sambhajinagar (Marathi News) संयुक्त कारवाईसाठी पोलिसांचाच पुढाकार ...
वीज कोसळून ४ जणांचा मृत्यू झाल्याने सिल्लोड तालुक्यावर शोककळा पसरली आहे ...
औशाचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. ...
सुदैवाने घरात योग्य अर्थिंग केल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...
कार्यालयात येण्याची वेळ संपताच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम कार्यालयांचे दरवाजे बंद केले. मग कर्मचारी किती वाजता येतात, हे पाहण्यासाठी त्यांनी पायऱ्यांवरच खुर्ची टाकून ठिय्या दिला. ...
पत्त्यांच्या क्लबवर नामांकित क्षेत्रातील व्यक्तींची उठबस; गुन्हे शाखेच्या पोलिसांचे छत्रपती संभाजीनगरात दोन ठिकाणी छापे, लाखोंची रोकड जप्त ...
लोकमत पाठपुरावा : तपासणीचा सुगावा लागताच रिक्षा सोडून काही चालक पसार ...
ब्लिंकिंग लाइट, रेडियम पट्ट्या नसल्याने रस्ता मृत्यूचा सापळा; बीड बायपासवर ११ महिन्यांत पाचवा बळी ...
महापालिका निवडणुकीसाठी अ, ब आणि क वर्गांच्या महापालिकेत चार वॉर्डांचा एक प्रभाग यानुसार रचना ...
‘चिमण्या’ बैलास अंडी, बदाम, १० लिटर दूधाचा खुराक; किंमत तब्बल ६४ लाख; पुण्याच्या शौकिनाची फुलंब्रीतील तळेगाव वाडीच्या शेतकऱ्याकडून खरेदी ...