लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
गॅस कटरने एसबीआयचे एटीएम फोडले, बँकेच्या नियंत्रण कक्षाला कळलेच नाही - Marathi News | Gas cutter breaks SBI ATM, bank's control room doesn't even know | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गॅस कटरने एसबीआयचे एटीएम फोडले, बँकेच्या नियंत्रण कक्षाला कळलेच नाही

पोलिसांना नऊ तासांनी कळविली घटना, नांदेडमध्येही रात्रीतून एटीएम फोडले ...

कन्नड-वैजापूर महामार्गावर दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत एक ठार; एक जण जखमी - Marathi News | One killed, one injured in head-on collision between two bikes on Kannada-Vaijapur highway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कन्नड-वैजापूर महामार्गावर दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत एक ठार; एक जण जखमी

या अपघातात दोन्ही दुचाकींचा चुराडा झाला.  ...

प्रेमविवाहनंतर सासरच्यांनी छळले, माहेरच्यांनी साथ सोडली; उड्डाणपुलावरून विवाहितेची उडी... - Marathi News | After love marriage, in-laws harassed her, in-laws abandoned her; married woman took extreme step... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेमविवाहनंतर सासरच्यांनी छळले, माहेरच्यांनी साथ सोडली; उड्डाणपुलावरून विवाहितेची उडी...

विवाहितेचा उड्डाणपुलावरून जीवन संपविण्याचा प्रयत्न, प्रत्यक्षदर्शींनी धाव घेत वाचविले प्राण ...

मान्सून पूर्व तपासणीत धरणांचा आताच धोका, पण 'डॅम सेफ्टी ॲक्ट' नुसार दुरुस्ती पुढील वर्षी - Marathi News | Pre-monsoon inspection shows dams at risk now, but repairs as per 'Dam Safety Act' to be done next year | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मान्सून पूर्व तपासणीत धरणांचा आताच धोका, पण 'डॅम सेफ्टी ॲक्ट' नुसार दुरुस्ती पुढील वर्षी

धोकदायक धरणांचा अहवाल आल्यानंतर नाशिक येथील धरण सुरक्षा संघटनेचे अभियंत्यांचे पथक कॅटेगिरी १ आणि २ मधील प्रकल्पांची तांत्रिक तपासणी करतात. ...

उंच गतिरोधक, अरुंद रस्ते अन् सुसाट वाहने; बेफाम वेगाने घेतला दोन युवकांचा जीव - Marathi News | High speed bumps, narrow roads and slow vehicles; Two youths died due to reckless speeding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उंच गतिरोधक, अरुंद रस्ते अन् सुसाट वाहने; बेफाम वेगाने घेतला दोन युवकांचा जीव

एक दुचाकी पोलिसांच्या गाडीखाली, दुसऱ्याला कारने उडवले ...

एक विद्यार्थी आला तरी तासिका घ्या; कुलगुरु विजय फुलारी यांची प्राचार्यांना तंबी - Marathi News | Even if one student comes, take a lesson; Vice Chancellor Vijay Phulari warns principals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक विद्यार्थी आला तरी तासिका घ्या; कुलगुरु विजय फुलारी यांची प्राचार्यांना तंबी

प्राचार्यांनी प्रत्येक महिन्यास विद्यार्थ्यांच्या हजेरीचा अहवाल विद्यापीठाकडे पाठविणे बंधनकारक असेल. ...

शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; पण अभियंता, लाईनमन 'पदा'वर - Marathi News | Mahavitaran's chief engineer, lineman 'post' charged with culpable homicide in two farmer's death case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; पण अभियंता, लाईनमन 'पदा'वर

महावितरणच्या पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत ठाण्यात कसून चौकशी ...

स्वतंत्र कॅबिन असलेला सुरक्षारक्षकच बनला ‘सिडकोचा अधिकारी’; लाच घेताना रंगेहाथ अटक - Marathi News | A security guard with a separate cabin became a 'CIDCO officer'; Arrested red-handed while taking bribe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्वतंत्र कॅबिन असलेला सुरक्षारक्षकच बनला ‘सिडकोचा अधिकारी’; लाच घेताना रंगेहाथ अटक

भूखंड नोंदणी, चालान देण्याचे काम; दहा वर्षांपासून स्वतंत्र दालन व कपाटदेखील असल्याचे उघड ...

वक्फ बोर्डाच्या पत्रानंतर जुना मोंढ्यातील दर्ग्यासमोरील अतिक्रमण जमीनदोस्त; मनपाची कारवाई - Marathi News | Encroachment in front of the kadar Auliya Dargah in Juna Mondhya demolished after letter from Waqf Board; Municipal Corporation takes action | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वक्फ बोर्डाच्या पत्रानंतर जुना मोंढ्यातील दर्ग्यासमोरील अतिक्रमण जमीनदोस्त; मनपाची कारवाई

वक्फ बोर्डाच्या पत्रानंतर महापालिकेची कारवाई; जुना मोंढा भागातील हजरत कादर औलिया दर्गा परिसरातील अतिक्रमण मनपाने काढले. ...