लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! चटके दिलेल्या घटनेपूर्वी कैलास बोराडे मंदिरात मद्यपान करून फिरत होते अर्धनग्न - Marathi News | Shocking! Before the burnig incident, Kailash Borade was walking around the temple drunk and half-naked | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धक्कादायक! चटके दिलेल्या घटनेपूर्वी कैलास बोराडे मंदिरात मद्यपान करून फिरत होते अर्धनग्न

या व्हिडीओमुळे आता चर्चांना उधाण आले आहे. ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये ६९ वर्षांत दोनच महिलांना मिळाली जिल्हाधिकारी होण्याची संधी - Marathi News | Women's Day Special: In Chhatrapati Sambhajinagar, only two women got the opportunity to become District Collector in 69 years. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये ६९ वर्षांत दोनच महिलांना मिळाली जिल्हाधिकारी होण्याची संधी

Women's Day Special: विभागीय आयुक्त या पदापासून महिला अधिकारी दूरच ...

५३ व्या वर्षी तेजस्वी कामगिरी; स्वतः जोशाने सायकलिंगचा आनंद घेऊन इतरांनाही प्रोत्साहन - Marathi News | Women's Day Special: Brilliant achievement! At 53, Neeta Gangawane enjoys cycling and encourages others | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५३ व्या वर्षी तेजस्वी कामगिरी; स्वतः जोशाने सायकलिंगचा आनंद घेऊन इतरांनाही प्रोत्साहन

Women's Day Special: ५३ व्या वर्षीही जोशाने सायकलिंग, ‘तेजस्विनी सायकलिंग क्लब’ द्वारे इतरांनाही देताहेत प्रोत्साहन ...

छत्रपती संभाजीनगराजवळील औरंगजेब कबर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त - Marathi News | Tight police security in Aurangzeb Tomb area near Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगराजवळील औरंगजेब कबर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त

मुघल सम्राट औरंगजेबची कबर खुलताबाद येथील जैनोद्दीन चिश्ती यांचा दर्गा येथे आहे. ...

छत्रपती संभाजीनगरवासी करतात दररोज १०० टन खाद्यतेल फस्त ! - Marathi News | The residents of Chhatrapati Sambhajinagar eat 100 tons of edible oil every day! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरवासी करतात दररोज १०० टन खाद्यतेल फस्त !

खाद्यतेलाचा वापर केलाच पाहिजे, पण अतिवापर करणे टाळावे. दररोज प्रतिव्यक्तीने १५ ते २० एमएलपेक्षा अधिक खाद्यतेल खाऊ नये. ...

करार मोडला, धनादेशही वटले नाहीत; निवृत्त न्यायाधीशाची बिल्डरकडून ८५ लाखांची फसवणूक - Marathi News | Cheques given, but they did not bounce; Retired judge cheated of Rs 85 lakhs by builder | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :करार मोडला, धनादेशही वटले नाहीत; निवृत्त न्यायाधीशाची बिल्डरकडून ८५ लाखांची फसवणूक

प्लॉट डेव्हलप करण्याचे आमिष, करार मोडला, ६ धनादेशही अनादरीत ...

याच अधिवेशनात मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन; मनोज जरांगेंचा इशारा - Marathi News | Accept the demands of the Maratha community in this Vidhan Sabha session, otherwise there will be agitation; Manoj Jarange warns the government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :याच अधिवेशनात मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन; मनोज जरांगेंचा इशारा

मराठा आरक्षण लढ्यातील आंदोलकांवरील गुन्हे परत घेण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र आज पावणे दोन वर्ष झाले तरी गुन्हे परत घेतले नाही. ...

अत्याचारास विरोध, महिलेवर वार करणाऱ्या विकृताकडून बालकांचे नग्न फोटो काढण्याचाही प्रयत्न - Marathi News | Protest against rape, psycho accused who stabbed woman also tried to take nude photos of children | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अत्याचारास विरोध, महिलेवर वार करणाऱ्या विकृताकडून बालकांचे नग्न फोटो काढण्याचाही प्रयत्न

पोलिस पॉक्सो कलमाची वाढ करणार; महिलेवर हल्ल्यानंतर विकृताने रक्ताने माखलेले कपडे जाळून टाकले, पोलिसांनी राख जप्त केली ...

तापमानात चढ-उतार, छत्रपती संभाजीनगरात दुपारी तापलेल्या उन्हात सात ठिकाणी आग - Marathi News | Temperature fluctuates, fires break out at seven places in Chhatrapati Sambhajinagar in the scorching afternoon sun | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तापमानात चढ-उतार, छत्रपती संभाजीनगरात दुपारी तापलेल्या उन्हात सात ठिकाणी आग

दौलताबादसह पाच ठिकाणी झाडेझुडपांसह गवताने पेट घेतला; तर नारेगावात पेटलेल्या कचऱ्याने दुकानाला आग लागली. ...