लाईव्ह न्यूज :

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

विलास भुमरेंनी सांगितलं अपघाताचे कारण; कार्यकर्त्यांना घातली भावनिक साद, म्हणाले... - Marathi News | Candidate Vilas Bhumre said the cause of the accident, the emotional distress caused to the workers, said... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विलास भुमरेंनी सांगितलं अपघाताचे कारण; कार्यकर्त्यांना घातली भावनिक साद, म्हणाले...

विलास भुमरे हे पाचोड येथील आपल्या निवासस्थानी शनिवारी पहाटे गॅलरीमधून खाली पडले. यात गंभीर जखमी होऊन त्यांचा डावा हात आणि डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे. ...

तेव्हा सांभाळले नाही,आता म्हणतात 'डोली सजा के रखना'; संजना यांची हर्षवर्धन जाधवांवर टीका - Marathi News | It was not taken care of then, now they say doli saja ke rakhana; Sanjana criticizes Harshvardhan Jadhav | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तेव्हा सांभाळले नाही,आता म्हणतात 'डोली सजा के रखना'; संजना यांची हर्षवर्धन जाधवांवर टीका

मागील काही काळात माझ्यावर परिवारात झालेल्या अन्यायाची मी कधीच जाहीर वाच्यता केली नाही आणि भविष्यात कधी करणारही नाही. ...

संजना सोडून महायुतीचे सर्व नेते, जनता माझ्यासोबत: हर्षवर्धन जाधव - Marathi News | Janata, All Mahayuti leaders except Sanjana Jadhav with me: Harshwardhan Jadhav | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संजना सोडून महायुतीचे सर्व नेते, जनता माझ्यासोबत: हर्षवर्धन जाधव

कन्नडचा कारभार हा कन्नडमधूनच चालला पाहिजे, भोकरदनमधून नाही, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. ...

मतदान कार्ड नाही? टेन्शन नाही, ही ओळखपत्रे दाखवा - Marathi News | No voting card? No tension, show these IDs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतदान कार्ड नाही? टेन्शन नाही, ही ओळखपत्रे दाखवा

१२ प्रकारच्या पुराव्यांपैकी एक पुरावा मतदार ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाईल. ...

निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; ३३ शाळांच्या मुख्याध्यापकांचे निलंबन करण्याचे आदेश - Marathi News | A major action by the Election Commission; Order to suspend principals of 33 schools | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; ३३ शाळांच्या मुख्याध्यापकांचे निलंबन करण्याचे आदेश

जिल्ह्यातील ९२ शाळांनी आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती निवडणूक विभागाला सादर केली नव्हती. ...

श्रीकृष्णाकडे सुदर्शन होते, तुमच्या हातात ईव्हीएमचे बटण: मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव - Marathi News | Lord Krishna had sudarshan, voting in your hands; Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav campaigning in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :श्रीकृष्णाकडे सुदर्शन होते, तुमच्या हातात ईव्हीएमचे बटण: मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव

मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्याचा छत्रपती संभाजीनगरात प्रचार, नंदवंशी अहिर गवळी यादव समाजातर्फे सत्कार ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदानाला लागणार ७ हजार ४३० ईव्हीएम - Marathi News | 7 thousand 430 EVMs will be required for voting in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदानाला लागणार ७ हजार ४३० ईव्हीएम

उमेदवारांच्या नावासह मतपत्रिका लावण्याची प्रक्रिया पूर्ण ...

महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Mahayuti candidate Vilas Bhumre fell from gallery, fractured arm and leg, treatment underway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु

Maharashtra Assembly Election 2024 : सध्या विलास भुमरे छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. ...

रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू - Marathi News | Maize storage tank explosion at Radico Company; Workers crushed under hundreds of tons of corn, 4 serious | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

कामगारांच्या येण्या-जाण्याच्या मार्गाजवळ असलेल्या मद्य निर्मितीसाठी आवश्यक मका साठवलेल्या टाकीत स्फोट ...