सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत शिंदे गटात फुट पडली होती. एका गटाने उद्धव सेनेसोबत पॅनल स्थापन केले होते तर दुसऱ्या गटातील आ. संजना जाधव यांच्या गटाने भाजपासोबत पॅनल स्थापन करून निवडणूक लढविली होती. ...
या सुधारगृहात सुविधांची कमरता असल्याने यापुर्वी अनेक मुलींनी पलायन केल्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत. सुधारगृहातील सुविधांसह सुरक्षेवरही गंभीर प्रश्नचिन्ह? नऊ पैकी सात सापडल्या, दोन अद्यापही फरार ...
शेकडो मैल पायी चालून पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यांना आषाढी एकादशीला शेंगदाणा-गुळाच्या लाडूचा फराळ आणि द्वादशीच्या दिवशी पुरणपोळीचे जेवण छत्रपती संभाजीनगरातील भाविकांतर्फे देण्यात येते. ...