कोहिनूरचे प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांच्या मान्यता रद्दच्या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेला स्वाभिमानी मुप्टा संघटनेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. किशोर साळवे, सचिव प्रा. विलास पांडे यांच्यासह इतरांनी संबोधित केले. ...
या गोष्टी घरात सांगू शकत नसल्याने महिला गप्प बसून राहिली. त्यानंतर तिने प्रियकराचे घर सोडून दिले. आता या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
Ice Cream: आईस्क्रीमचे नाव काढले की, जिभेवर स्वाद रेंगाळतो... आणि उन्हाळा म्हटले की, आईस्क्रीम हमखास खाल्ले जाते. म्हणूनच तर संपूर्ण देशामध्ये यंदा आईस्क्रीम उद्योगात ३० हजार कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. ...
गुलमंडी व परिसर ‘हार्ट ऑफ दी सिटी,’ तर जालना रोड, सिडको परिसर, रेल्वे स्टेशन, गजानन महाराज मंदिर, बीड बायपास, चिकलठाणा, सातारा, पैठण रोड, गोलवाडी हा परिसर प्राइम लोकेशनमध्ये असल्याचे दिसते. ...
फक्त मी कट्टर शिवसैनिक आहे म्हणायचं आणि तडजोडीचं राजकारण करायचे. ईमानदारीने जे काम करतायेत त्यांना भूलवत राहायचे. त्यामुळे खैरेंचे खरे रूप मी बघितलं आहे असा गंभीर आरोपही राजू शिंदे यांनी केला. ...