Chandrakant Khaire vs Ambadas Danve: खैरे यांनी मेळाव्याला दांडी मारल्याचे गोटात चर्चा होती. आपल्याला या कार्यक्रमाला बोलविलेच गेले नाही, असा सूर खैरे यांनी लावला आहे. तसेच विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंवर जोरदार टीका केली आहे. ...
सत्ता येताच कर्जमाफीला बगल दिल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. कर्ज माफ होईल या आशेवर परतफेड केली नव्हती. दुसरीकडे बँकेने कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांचे खाते होल्ड करायला सुरुवात केली आहे. ...