बालविकास मंचच्या सदस्यांसाठी आज म्युझिक,मॅजीक शो चे आयोजन

By Admin | Updated: March 20, 2016 01:01 IST2016-03-20T00:53:45+5:302016-03-20T01:01:52+5:30

नांदेड : ‘गोल्डन व्हाईस म्युझिक मस्ती आणि मॅजीक शो’ हा कार्यक्रम २० मार्च रोजी सायंकाळी ५़३० वाजता हनुमान मंदिर मंगल कार्यालय, विजयनगर येथे आयोजित केला आहे़

Organizing a museum, magical show for the members of the Child Development Forum today | बालविकास मंचच्या सदस्यांसाठी आज म्युझिक,मॅजीक शो चे आयोजन

बालविकास मंचच्या सदस्यांसाठी आज म्युझिक,मॅजीक शो चे आयोजन

नांदेड : लोकमत बालविकास मंच प्रस्तुत आणि स्टार अ‍ॅकॅडमी प्रायोजित ‘गोल्डन व्हाईस म्युझिक मस्ती आणि मॅजीक शो’ हा कार्यक्रम २० मार्च रोजी सायंकाळी ५़३० वाजता हनुमान मंदिर मंगल कार्यालय, विजयनगर येथे आयोजित केला आहे़
कार्यक्रमात डान्स, म्युझिक आणि मॅजीक यांची मेजवाणी सादर केली जाणार आहे़ सदरील कार्यक्रम फक्त बालविकास मंच सदस्यांसाठीच असून केवळ बालविकास मंचच्या सदस्यांनाच प्रवेश दिला जाईल़ कार्यक्रमास येताना बालविकास मंचच्या सदस्यांना ओळखपत्र आणने अनिवार्य आहे़ याच कार्यक्रमात बाल विकास मंचच सदस्य २०१६ भाग्यवंत सोडत काढण्यात येणार आहे़

Web Title: Organizing a museum, magical show for the members of the Child Development Forum today