शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील मृताच्या वारसांना ३२ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 17:05 IST

वाहन मालक, चालक आणि विमा कंपनी यांनी संयुक्तरीत्या नुकसानभरपाई देण्याचे आदेश

औरंगाबाद : दगडाला मोटार धडकून झालेल्या अपघातात मरण पावलेले नंदकुमार सयाजी तारू (रा. गंगापूर) यांच्या वारसांना ३२ लाख २० हजार रुपये ८ टक्के व्याजासह नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाचे सदस्य एच. के. भालेराव यांनी प्रतिवादींना दिला. प्रतिवादी वाहन मालक, चालक आणि विमा कंपनी यांनी संयुक्तरीत्या नुकसानभरपाई द्यावी, असे आदेशात म्हटले आहे.

१२ डिसेंबर २०१४ रोजी नंदकुमार तारू हे मित्रांसोबत कारने (एम.एच. २० सीएच ६२६२) कायगावमार्गे गंगापूरला जात असताना भेंडाळा फाटा येथे चालकाने निष्काळजीपणे कार चालवत रस्त्यावरील दगडाला धडक दिली. त्यामुळे कार रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. यात तारू व चालक गंभीर जखमी झाले. त्यांना  रुग्णालयात दाखल केले असता तारू यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. गंगापूर  ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तारू यांचे वारस पत्नी, मुले व आई यांनी अ‍ॅड. रामकिसन पुंगळे यांच्यामार्फत मोटार अपघात न्यायाधिकरणात नुकसानभरपाईचा दावा दाखल केला. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायाधिकरणाचे सदस्य एच. के. भालेराव यांनी वरीलप्रमाणे आदेश दिला.  

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूMONEYपैसाCourtन्यायालय