राज्य आयुक्तांचे आदेश धाब्यावर
By Admin | Updated: October 14, 2014 00:38 IST2014-10-14T00:03:30+5:302014-10-14T00:38:56+5:30
औरंगाबाद : मानसिक त्रास दिल्याप्रकरणी राज्य माहिती आयुक्तांच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकसानभरपाई देण्याचे आदेश महावितरण कंपनीला दिले.

राज्य आयुक्तांचे आदेश धाब्यावर
बॉलीवूडचा विनोदी अभिनेता राजपाल यादव आता हॉलीवूड चित्रपटांमध्ये अभिनय करताना दिसणार आहे. राजपाल यादवला भोपाल ए प्रेयर फॉर रेन या हॉलीवूड चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली असून, हा त्याचा पहिलाच हॉलीवूड चित्रपट असणार आहे. या चित्रपटात काम करून राजपाल समाधानी आहे. हा चित्रपट एखादे स्वप्न पूर्ण होण्यासारखे असल्याचे त्याचे म्हणणो आहे. राजपाल म्हणाला, ‘मी माङया पहिल्या हॉलीवूड चित्रपटामुळे पूर्णपणो समाधानी आहे. भोपाळमध्ये 1984 साली झालेल्या दुर्घटनेवर आधारित हा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे.