पोस्टर लावण्यास विरोध; बसचालकास बेदम मारहाण

By Admin | Updated: March 14, 2017 23:52 IST2017-03-14T23:46:08+5:302017-03-14T23:52:33+5:30

निलंगा : सामुहिक विवाह सोहळ्याचे पोस्टर लावण्यास एस.टी. चालकाने मनाई केल्याने निलंगा बसस्थानकात दहा ते बारा जणांच्या जमावाने चालकास मंगळवारी दुपारी ३.३० वा. बेदम मारहाण केली.

Opposition to poster; Buschalkas breathtaking assault | पोस्टर लावण्यास विरोध; बसचालकास बेदम मारहाण

पोस्टर लावण्यास विरोध; बसचालकास बेदम मारहाण

निलंगा : सामुहिक विवाह सोहळ्याचे पोस्टर लावण्यास एस.टी. चालकाने मनाई केल्याने निलंगा बसस्थानकात दहा ते बारा जणांच्या जमावाने चालकास मंगळवारी दुपारी ३.३० वा. बेदम मारहाण केली.
दरम्यान, चालक, वाहकांनी एस.टी. सेवा बंद करून या घटनेचा निषेध केला. शिवाय, जोपर्यंत हल्लेखोरांना अटक केली जात नाही, तोपर्यंत एस.टी. सेवा बंद ठेवू, असा पवित्रा चालक, वाहकांनी घेतला. दुपारी ४.३० वाजेपासून बस सेवा बंद ठेवली.

Web Title: Opposition to poster; Buschalkas breathtaking assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.