लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नरेंद्र मोदी सरकारचा आजचा चौथा वर्धापन दिन काँग्रेसने विश्वासघात म्हणून साजरा केला. जनतेला दिलेली आश्वासने या सरकारने पूर्ण केली नाहीत, याच्या निषेधार्थ शहर- जिल्हा काँग्रेसने क्रांतीचौकात शहराध्यक्ष नामदेव पवार व शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सरोज मसलगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पानकडे, नगरसेविका सायली जमादार, पृथ्वीराज पवार, जितेंद्र देहाडे, सुनीता तायडे, किशोर तुळशीबागवाले, बबन डिडोरे पाटील, नारायणअण्णा सुरगोणीवार, इब्राहिम पटेल, सत्तार खान, खालेद पठाण, बाबा तायडे, अनिल माळोदे, शेषराव तुपे पाटील, अर्चना मंत्री, पंकजा माने, विजया भोसले, जकिया बेगम, अनिता भंडारी, स्वाती बासू, सुहासिनी घोरपडे, योगिता भिंगारे, संगीता कांबळे, आतिश पितळे, रमाकांत मगरे, हरिभाऊ राठोड, बाबूराव कावसकर, मुद्दसर अन्सारी, हरचरणसिंग गुलाटी, अॅड. इकबालसिंग गिल, अॅड. सुभाष देवकर, जयपाल दवणे, संतोष भिंगारे, अंकुशराव चौधरी, शंकरराव पवार, अॅड. नासेर पटेल, अॅड. विक्रम शिरसाट, शिरीष चव्हाण, इम्रान पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसची औरंगाबादेत निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:52 IST
नरेंद्र मोदी सरकारचा आजचा चौथा वर्धापन दिन काँग्रेसने विश्वासघात म्हणून साजरा केला. जनतेला दिलेली आश्वासने या सरकारने पूर्ण केली नाहीत, याच्या निषेधार्थ शहर- जिल्हा काँग्रेसने क्रांतीचौकात शहराध्यक्ष नामदेव पवार व शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सरोज मसलगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.
काँग्रेसची औरंगाबादेत निदर्शने
ठळक मुद्देविश्वासघात दिन : दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा निषेध