‘एआरडीए’च्या स्थापनेचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: May 7, 2016 00:05 IST2016-05-05T01:25:50+5:302016-05-07T00:05:20+5:30
औरंगाबाद : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) धर्तीवर औरंगाबाद प्रादेशिक विकास प्राधिकरणाची ‘एआरडीए’ स्थापना करण्याचा मार्ग मोकळा

‘एआरडीए’च्या स्थापनेचा मार्ग मोकळा
औरंगाबाद : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) धर्तीवर औरंगाबाद प्रादेशिक विकास प्राधिकरणाची ‘एआरडीए’ स्थापना करण्याचा मार्ग मोकळा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई वगळता राज्यातील उर्वरित महानगरे आणि महानगर होण्याच्या वाटेवर असलेल्या मनपा व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्राधिकरण स्थापन करण्याच्या अध्यादेशाच्या मसुद्याला राज्य शासनाने मंगळवारी मंजुरी दिल्यानंतर जानेवारी २०१६ मध्ये विभागीय आयुक्तालयाने पाठविलेल्या प्रस्तावाचा आता विचार होणार आहे.
विभागीय पातळीवर शासनाच्या नगरविकास खात्याकडे प्राधिकरण स्थापन (पान २ वर)