...तरच भारत महासत्तेकडे वाटचाल करील

By Admin | Updated: December 31, 2014 01:07 IST2014-12-31T00:21:11+5:302014-12-31T01:07:09+5:30

औरंगाबाद : दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने विज्ञान-तंत्रज्ञानामध्ये प्रचंड प्रगती केली. मूलभूत संशोधनाच्या माध्यमातून अमेरिकेने जगात स्वत:चे अग्रगण्य स्थान निर्माण केले. भारतामध्ये क्षमता आहे.

... Only then will India move towards power | ...तरच भारत महासत्तेकडे वाटचाल करील

...तरच भारत महासत्तेकडे वाटचाल करील

औरंगाबाद : दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने विज्ञान-तंत्रज्ञानामध्ये प्रचंड प्रगती केली. मूलभूत संशोधनाच्या माध्यमातून अमेरिकेने जगात स्वत:चे अग्रगण्य स्थान निर्माण केले. भारतामध्ये क्षमता आहे. गुणवत्ताही प्रचंड आहे; पण मूलभूत संशोधन दुर्लक्षित झाले आहे. या देशाला महासत्ता बनायचे असेल, तर मूलभूत संशोधनावर भर द्यावा लागेल, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार फरीद झकेरिया यांनी आज येथे व्यक्त केले.

Web Title: ... Only then will India move towards power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.