एक दिवसाचे अर्भक मृत अवस्थेत आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2016 00:36 IST2016-03-30T00:26:11+5:302016-03-30T00:36:10+5:30

परतूर : तालुक्यातील सातोना खुर्द येथे टाकून दिलेले एका दिवसाचे अर्भक मृत अवस्थेत आढळून आले होते. मृत्यू नंतरही या अर्भकाची परवड झाली.

One day's infant found in the dead | एक दिवसाचे अर्भक मृत अवस्थेत आढळले

एक दिवसाचे अर्भक मृत अवस्थेत आढळले

पुणे : शहर कॉग्रेस ज्येष्ठ नागरिक संघांतील ५० ज्येष्ठ नागरिकांची केरळ व तामिळनाडू येथे सहल झाली. देवस्थान, प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद आजी-आजोबांनी घेतला. मुन्नार, चर्च, वास्को द गामा, आर्लेपी बोटींग , इको पॉईंट, चहाचे मळे, धरणे, रामेश्वर, रामनाथ स्वामी, कालाडी आद्य शंकराचार्य जन्मस्थान, मदूराई, मिनाक्षी देवी आदी ठिकाणे पाहिहली. कन्याकुमारी येथील सुयार्ेदय, सूर्यास्त पाहताना आजी आजोबाही तरूणांप्रमाणेच हरखून गेले. सहलीचे नेतृत्व उत्तम भूमकर व विवेक गुडमेटी यांनी केले.

Web Title: One day's infant found in the dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.