अरे बापरे ! मुंबईत शाहरुखला कोणीच नाही ओळखले
By | Updated: November 28, 2020 04:00 IST2020-11-28T04:00:08+5:302020-11-28T04:00:08+5:30
व्हिडिओ पाहून अंकितावर चाहते भडकले अंकिता लोखंडे विकी जैनसह असलेल्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. ...

अरे बापरे ! मुंबईत शाहरुखला कोणीच नाही ओळखले
व्हिडिओ पाहून अंकितावर चाहते भडकले
अंकिता लोखंडे विकी जैनसह असलेल्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. याच दरम्यान अंकिताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ प्रियांका विकी जैनसह थिरकत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून तिची प्रशंसा करणे तर सोडाच चाहत्यांचा व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. ‘बरं झालं तुझं हे रूप सुशांतने पाहिले नाही’ असे म्हणत तिच्यावर टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तिला काही जणांनी ट्रोल देखील केले आहे. सोशल मीडियावर अंकिताला पाहून सुशांतचे चाहते नाराजी व्यक्त करत आहेत.