ओशीन रियलिटर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:02 IST2021-02-19T04:02:16+5:302021-02-19T04:02:16+5:30

सचिन पाटील, संचालक - शेंद्रा येथे २८ एकर परिसरात ''सेक्टर्स ४१ '' प्लॉटचा भव्य प्रकल्प वैशिष्ट्य - ग्राहकांना टायटल ...

Ocean Realtors | ओशीन रियलिटर्स

ओशीन रियलिटर्स

सचिन पाटील, संचालक

- शेंद्रा येथे २८ एकर परिसरात ''सेक्टर्स ४१ '' प्लॉटचा भव्य प्रकल्प

वैशिष्ट्य - ग्राहकांना टायटल क्लिअर प्रॉपर्टी देणे, तेही वाजवी किमतीत. सर्वसुविधायुक्त. प्लॉटच्या विक्रीपासून ते विक्रीपश्चात सेवा. ७/१२ घरपोच देण्यात येतो. ग्राहकांना त्यासाठी कोणताही त्रास घ्यावा लागत नाही. सर्व पारदर्शक व्यवहार केला जातो. सेक्टर्स ४१ '' प्लॉटचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मराठवाड्यात पहिल्यांदाच हा प्रकल्प असा आहे की तो लॉन्च होण्याआधी तेथे ५१ प्रकारच्या अमेनिटी ( सुविधा) देण्यात आल्या आहेत.

यात सिमेंटचे रस्ते, फुटपाथ, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक, ड्रेनेजलाईन, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पथदिवे या मूलभूत सुविधा आहेच शिवाय, क्लब हाऊस ज्यात जिम, स्विमिंगपुल, इनडोअर व आऊटडोअर गेम, योगा- मेडिटीशन सेंटर, जॉगिंग पार्क, नानानानी पार्क, खेळण्याचे मैदान, २०० ते २५० लोकांची क्षमता असलेले कार्यक्रम करण्यासाठी जागा. आदी सुविधांचा समावेश आहे.

गृहप्रदर्शनात प्रिलॉन्च ऑफर देण्यात येणार आहे.

येथे ११०० ते ४००० स्केअर फूटाचे प्लॉट वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Web Title: Ocean Realtors