शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

औरंगाबाद जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या २९ हजार ८५५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 23:28 IST

गुरुवारी जिल्ह्यात ३६० रूग्ण, ५ जणांचा मृत्यू

ठळक मुद्देएकूण ६,०२० रुग्णांवर उपचार सुरू कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ८३८ झाली आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ३६० नव्या रुग्णांची भर पडली. तर उपचार सुरू असताना जिल्ह्यातील ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात आढळून आलेल्या नव्या ३६० रुग्णांत ग्रामीण भागातील १०६, मनपा हद्दीतील ४९, सिटी एंट्री पॉइंटवरील ९४ आणि अन्य १११ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या २९, ८५५ झाली आहे. या एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत २२,९९७ रूग्ण बरे झाले आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या ८३८ झाली आहे. तर आजघडीला ६,०२० रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात मनपा हद्दीतील १७६ आणि ग्रामीण भागातील १७० रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना विठ्ठलनगरी, गंगापुरातील ६५ वर्षीय महिला, बजाजनगर, वडगावातील ५० वर्षीय पुरूष, पैठणमधील ५० वर्षीय महिला, वडाळा सिल्लोडमधील ६५ वर्षीय महिला, एका खाजगी रुग्णलयात ५३ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. 

ग्रामीण भागातील रूग्ण-१०६ बजाजनगर, वाळूज २, पाचोड पैठण १, भवानीनगर, पैठण २, जायकवाडी, पैठण १, शशीविहार पैठण ३, नवीन कावसान पैठण १, संतनगर, पैठण १, नेवरगाव २, पिंपळवाडी, गंगापूर १, जयसिंगनगर, गंगापूर १, म्हसोबा गल्ली, सिल्लोड १, उपजिल्हा रुग्णालय, वैजापूर १, गंगापूर रोड, वैजापूर १, मोंढा मार्केट वैजापूर १, फुलेवाडी, वैजापूर १, बाप्तारा, वैजापूर १, डेपो रोड, वैजापूर १, विद्यानगर, वैजापूर १, महालकिन्होळा, वडोद बाजार १, गणेश नगर, वाळूज १, नेहरू नगर, रांजणगाव १, रांजणगाव १, गोलवाडी १, अश्वमेध सो.,बजाजनगर १, शिवाजीनगर २, इंद्रप्रस्थ कॉलनी १, बीएसएनएल गोडाऊन जवळ १, वीर सावरकर कॉलनी, बजाजनगर १,शेंदूरवादा, गंगापूर १, सरस्वती कॉलनी, कन्नड १, वाकोद, सिल्लोड १, वडगाव १, औरंगाबाद २१, फुलंब्री ४, गंगापूर ९, कन्नड २३, वैजापूर १०, सोयगाव १ 

मनपा हद्दीतील रूग्ण ४९रेल्वे स्टेशन परिसर १, मार्ड हॉस्टेल १, नर्सिंग होम घाटी १, नवाबपुरा १, नूतन कॉलनी १, भाग्यनगर ४, सुरेवाडी १, एन नऊ १, राजधानी कॉलनी, सातारा परिसर १, मेडिकल सो., शहानूरवाडी १, छत्रपती नगर, बीड बायपास १, म्हसोबानगर १, हर्सुल १, जळगाव रोड १, श्रीकृष्णनगर १, उल्कानगरी १, पद्मपुरा ३, स्नेहनगर १, मिलिट्री हॉस्पीटल २, साफल्यनगर १, बीड बायपास २, सिव्हिल हॉस्पीटल १, सारा वैभव जटवाडा रोड ३, गुलमोहर कॉलनी, पडेगाव १, गजराज कॉलनी २, न्यू गणेश नगर १, साई वृंदावन कॉलनी १, दर्गा रोड १, बजरंग चौक १, शिवराय सिटी, पैठण रोड १, घाटी परिसर २, वसंत विहार १, सिडको २, एन तीन, मधूरबन सो., १, एन चार सिडको १, बजाज नगर १, एनआरएच हॉस्टेल १

सिटी एंट्री पॉइंटवरील रूग्ण-९४यशवंतनगर १, भगतसिंगनगर ७, वानखेडेनगर १, एन अकरा ९, वाकोद १, आयोध्यानगर १, रामनगर २, एस टी कॉलनी १, सिडको एन सहा २, मुकुंदवाडी ३, न्यू एस टी कॉलनी १, कासलीवाल तारांगण १, चिकलठाणा १, ठाकरेनगर २, डावरवाडी १, गारखेडा १, एमआयडीसी वाळूज १, बजाजनगर ३, भावसिंगपुरा २, नक्षत्रवाडी १, देवळाई १, सिडको वाळूज ४, सातारा ४, बिडकीन १, साईनगर, मयूर पार्क १, जाधववाडी ६, आयोध्यानगर १, माऊलीनगर, हर्सुल १, अंधारी सिल्लोड २, विमानतळाजवळ कासलीवाल पूर्वा १, उत्तरानगरी १, शेंद्रा २, साई अपार्टमेंट, पैठण रोड १, जय भवानीनगर १, प्रतापनगर २, दिशा घरकुल १, कांचनवाडी २ पडेगाव १, गल्लेबोरगाव १, चित्तेगाव १, तिसगाव १, मुकुंदनगर १, जोगेश्वरी १, कमलापूर फाटा १, एन सात १, पद्मपुरा १, वाळूज महानगर २, हनुमाननगर, वाळूज १, वडगाव कोल्हाटी १, व्यंकटेश नगर १, अरुणोदय सो., १, जटवाडा रोड १, एन नऊ १, म्हसोबा नगर १, दिशा अपार्टमेंट, हर्सुल १, मकाई गेट परिसर १

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद