आता शेतात मोबाईलचा खणखणाट
By | Updated: November 28, 2020 04:17 IST2020-11-28T04:17:06+5:302020-11-28T04:17:06+5:30
पूर्वी शेतातील कामासाठी संदेश देण्यासाठी मोठ्याने आरोळी ठोकून निरोप पोहचावा लागत असे. त्याचप्रमाणे शेतातील कामासाठी आवश्यक अशा मजुरांना संदेश ...

आता शेतात मोबाईलचा खणखणाट
पूर्वी शेतातील कामासाठी संदेश देण्यासाठी मोठ्याने आरोळी ठोकून निरोप पोहचावा लागत असे. त्याचप्रमाणे शेतातील कामासाठी आवश्यक अशा मजुरांना संदेश देण्यासाठी त्याच्या घरी अनेक चकरा माराव्या लागत असे. मात्र, आता मोबाईलच्या सुविधांमुळे मजुराच्या घरी जाण्याची गरज राहिली नाही. त्यांना मोबाईलद्वारे संदेश देणे सोपे झाले.