विजेचा आता मुबलक पुरवठा
By Admin | Updated: January 7, 2015 01:03 IST2015-01-07T00:30:39+5:302015-01-07T01:03:13+5:30
औरंगाबाद : थापटी तांडा परिसरात उभारण्यात आलेले सबस्टेशन आता पूर्णपणे कार्यान्वित झाले असून, या उच्च दाबाच्या दोन वाहिन्यांद्वारे जवळपास १ हजार मेगा वॅट वीज स्टेशनमध्ये येत आहे.

विजेचा आता मुबलक पुरवठा
औरंगाबाद : थापटी तांडा परिसरात उभारण्यात आलेले सबस्टेशन आता पूर्णपणे कार्यान्वित झाले असून, या उच्च दाबाच्या दोन वाहिन्यांद्वारे जवळपास १ हजार मेगा वॅट वीज स्टेशनमध्ये येत आहे.
त्यामुळे यापुढे शहर व परिसरातील उद्योगांसह मागेल त्याला वीज उपलब्ध होणार असून, उर्वरित वीज ही नाशिक, अहमदनगर, पुणे व मुंबई येथे पाठविली जात आहे.