शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
4
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
5
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
6
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
7
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
8
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
9
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
10
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
11
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
12
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
13
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
14
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
15
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
16
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
17
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
18
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
19
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
20
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
Daily Top 2Weekly Top 5

पक्षादेश धुडकावणाऱ्या सात नगरसेवकांना नोटिसा

By admin | Updated: August 15, 2014 01:11 IST

औरंगाबाद : पैठण नगर परिषदेत काँग्रेसचे बहुमत असतानाही पक्षाच्याच नगरसेवकांनी पक्षादेश (व्हीप) धुडकावल्याने तेथे शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला. अशा सात नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत.

औरंगाबाद : पैठण नगर परिषदेत काँग्रेसचे बहुमत असतानाही पक्षाच्याच नगरसेवकांनी पक्षादेश (व्हीप) धुडकावल्याने तेथे शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला. अशा सात नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत.दि. १७ जुलै रोजी पैठणच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत घोडेबाजार व आर्थिक व्यवहार घडल्याने काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जितसिंग करकोटक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अ‍ॅड. युवराज काकडे व अ‍ॅड. शेट्टे यांच्या मार्फत तक्रार दाखल केली. यावर कार्यवाही होऊन जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेवक कमलाबाई लोहिया, सुधाकर तुपे, राजू गायकवाड, शेख अब्बास शेख कासम, शिल्पा पल्लोड, इनामोद्दीन अन्सारी, अजीम कट्यारे या सात नगरसेवकांना नोटिसा दिल्या.दि. २८ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सुनावणीसाठी हजर राहून आपले म्हणणे वकिलामार्फत सादर करण्याचे आवाहन केले आहे. या दिवशी आपले म्हणणे सादर न केल्यास पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.नगराध्यक्ष निवडीच्या दिवशी काँग्रेसचे राजू गायकवाड यांनी विरोधात मतदान केले, चौघे गैरहजर राहिले, तर दोघे सभागृहात हजर राहून तटस्थ राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अप्पासाहेब गायकवाड यांनीही शिवसेना-भाजपाला मतदान केले. काँग्रेस नगरसेवकांच्या या भूमिकेमुळेच शिवसेना व भाजपाचा विजय झाला, असे जितसिंग करकोटक यांनी याचिकेत म्हटले आहे. दि. २८ रोजी काय निकाल लागतो, याकडे पैठणकरांचे लक्ष लागून आहे.