शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांची गोची; फुलंब्री तालुक्यातील गावांमध्ये मराठा आरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना'नो-इंट्री' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 19:19 IST

मतदानावर बहिष्काराचा ही निर्णय या गावातील ग्रामस्थांनी घेतला आहे 

फुलंब्री : तालुक्यातील तब्बल सतरा गावांतील ग्रामस्थांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकत  पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी करण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.या निर्णयाने नेत्यांसमोर अडचणी वाढल्या असून त्यांची गोची झाली आहे. 

आरक्षणा संदर्भात तालुक्यातील मराठा समाज एकजूट झालेला दिसत येत आहे. शुक्रवारपर्यंत तालुक्यातील सतरा गावांतील ग्रामस्थांनी एकमुखीने निर्णय घेत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत येणाऱ्या सर्वच मतदानावर बहिष्कार, तसेच गावात पुढाऱ्यांना येण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला. तसे पत्रच ११ ग्रामपंचायतने तहसीलदार आणि पोलिसांना दिले दिले आहे. गावकऱ्यांच्या या निर्णयाने पुढाऱ्यांमध्ये धाकधूक वाढली असून मोठी गोची निर्माण झाली आहे.

पुढाऱ्यांना गावबंदी केलेली गावे: आडगाव खुर्द, धानोरा, कोलते टाकळी, गणोरी, जातेगाव, चिंचोली नकीब, नायगाव , निधोना, शेलगाव खु,, बाभूळगाव खुर्द, वाहेगाव, साताळा, किनगाव , हिवरा, आळंद , सांजूळ, जातवा. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबाद