नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची सोयगावात आढावा बैठक
By | Updated: December 4, 2020 04:14 IST2020-12-04T04:14:31+5:302020-12-04T04:14:31+5:30
सध्या सोयगाव नगरपंचायत निवडणूक होत असल्यामुळे ही निवडणूक देखील आघाडी करून लढवून सत्ता स्थापन करण्याचा विचार सुरू आहे. यावेळी ...

नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची सोयगावात आढावा बैठक
सध्या सोयगाव नगरपंचायत निवडणूक होत असल्यामुळे ही निवडणूक देखील आघाडी करून लढवून सत्ता स्थापन करण्याचा विचार सुरू आहे. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. इंद्रसिंह सोळुंके, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र आहिरे, शहराध्यक्ष रवींद्र काळे, युवक तालुकाध्यक्ष राजेंद्र दुतोंडे, शहराध्यक्ष प्रमोद पाटील, डॉक्टर सेल तालुकाध्यक्ष डॉ. दिनकर पिंगाळकर, दीपक देशमुख, सुभाष चौधरी, अरुण सोहनी यांची उपस्थिती होती. यावेळी भाजप युवा मोर्चाचे पुंडलिक मानकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
छायाचित्र ओळ - मेळाव्यात मार्गदर्शन करताना रंगनाथ काळे.