जलवाहिनी पुन्हा फुटली; जुन्या शहरात तीन दिवस जलसंकट
By | Updated: November 28, 2020 04:06 IST2020-11-28T04:06:39+5:302020-11-28T04:06:39+5:30
मेल्ट्रॉनमधील सिटीस्कॅन मशीन सुरू औरंगाबाद : मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरमध्ये बजाज उद्योग समूहाच्या सहकार्याने बसविण्यात आलेले सिटीस्कॅन मशीन ...

जलवाहिनी पुन्हा फुटली; जुन्या शहरात तीन दिवस जलसंकट
मेल्ट्रॉनमधील सिटीस्कॅन मशीन सुरू
औरंगाबाद : मेल्ट्रॉन येथील कोविड केअर सेंटरमध्ये बजाज उद्योग समूहाच्या सहकार्याने बसविण्यात आलेले सिटीस्कॅन मशीन परवानगीच्या अधिन राहून गुरुवारपासून सुरू करण्यात आले. त्यासोबतच एक्स-रे मशीनसाठी फिल्म आणण्यात आल्या असून, एक्स-रे काढले जात असल्याचे मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. सेंटरमध्ये रेडिओलॉजिस्ट, डॉक्टर इतर स्टाफ देण्यात आला असून, कोरोना रुग्णांचे एक्स-रे काढण्याचे काम सुरू केल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.