शनिवारी देशभर अन्नत्याग सत्याग्रह

By | Updated: December 4, 2020 04:10 IST2020-12-04T04:10:15+5:302020-12-04T04:10:15+5:30

औरंगाबाद : शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी ५ डिसेंबर रोजी शनिवारी समाजवादी जनपरिषदेतर्फे देशभर अन्नत्याग सत्याग्रह केला जाणार आहे, अशी ...

A nationwide hunger strike on Saturday | शनिवारी देशभर अन्नत्याग सत्याग्रह

शनिवारी देशभर अन्नत्याग सत्याग्रह

औरंगाबाद : शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी ५ डिसेंबर रोजी शनिवारी समाजवादी जनपरिषदेतर्फे देशभर अन्नत्याग सत्याग्रह केला जाणार आहे, अशी माहिती या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विष्णू ढोबळे यांनी दिली.

Web Title: A nationwide hunger strike on Saturday