शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिकेचे कर्मचारी सातच्या आत घरात!

By admin | Updated: August 28, 2014 00:21 IST

औरंगाबाद : महापालिकेत काल २६ रोजी सायंकाळी अचानक सुरक्षा विभागाने सायरन वाजवून पालिकेतील सर्व दालने सहा वाजेपर्यंत बंद करण्याचे फर्मान सोडले.

औरंगाबाद : महापालिकेत काल २६ रोजी सायंकाळी अचानक सुरक्षा विभागाने सायरन वाजवून पालिकेतील सर्व दालने सहा वाजेपर्यंत बंद करण्याचे फर्मान सोडले. दालने बंद करून त्याच्या चाव्या सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेतल्या. हा आदेश कालच्या पुरताच होता की, त्याचे अनुपालन रोज केले जाणार आहे. याबाबत प्रशासनाकडून कुणीही बोलण्यास तयार नाही. मात्र, त्या आदेशाचे तंतोतंत पालन झाले तर पालिकेचे कर्मचारी सातच्या आत घरी जातील. सर्व विभागप्रमुखांना यापुढे सहा वाजेनंतर कार्यालय बंद करण्याचे तोंडी आदेश जारी करण्यात आल्यामुळे पालिकेतील कर्मचारी यापुढे सातच्या आत घरी जाणार आहेत. पालिकेतील अनेक दालने ही सायंकाळी सहा वाजेनंतर सुरू असतात. विशेष म्हणजे लेखा विभागात सहा वाजेनंतरच मैफल जमते. कंत्राटदारांचे धनादेश देण्याचा व्यवहारही सहाच्या नंतरच सुरू होतो. काही विभागप्रमुख अभ्यागतांच्या वेळेत पालिकेत येत नाहीत. ३ ते ५ या वेळेत नागरिक निघून जातात. त्यानंतर विभागप्रमुख पालिकेत येतात व दिवसभरातील कामकाज पूर्ण करतात. पालिकेतील धनादेश पळवापळवीचे प्रकरण ताजेच आहे. सहानंतरच ती घटना घडली होती. यासारख्या घटना होऊ नयेत, तसेच अधिकारी, कर्मचारीही वेळेत पालिकेबाहेर पडावेत, या हेतूनेच प्रशासनाने अलिखित आदेश जारी केले आहेत. दरम्यान, आयुक्त डॉ.कांबळे यांनी असे कुठलेही आदेश काढले नसल्याचे स्पष्ट केले.