पालिका प्रशासक पाण्डेय यांना तीन महिने मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:29 IST2020-11-12T07:29:12+5:302020-11-12T07:29:12+5:30

सध्या महापालिकेचे कामकाज प्रशासक म्हणून पाण्डेय सांभाळत आहेत. ऑक्टोबर महिन्यात त्यांचा कार्यकाळ संपला. राज्य शासनाने पुन्हा तीन महिने म्हणजेच ...

Municipal Administrator Pandey gets three months extension | पालिका प्रशासक पाण्डेय यांना तीन महिने मुदतवाढ

पालिका प्रशासक पाण्डेय यांना तीन महिने मुदतवाढ

सध्या महापालिकेचे कामकाज प्रशासक म्हणून पाण्डेय सांभाळत आहेत. ऑक्टोबर महिन्यात त्यांचा कार्यकाळ संपला. राज्य शासनाने पुन्हा तीन महिने म्हणजेच ३१ जानेवारीपर्यंत प्रशासक म्हणून त्यांचा कार्यकाळ वाढविला आहे.

एप्रिलमध्ये निवडणुका होऊ शकतात

महापालिकेच्या निवडणुका एप्रिलमध्ये होऊ शकतात असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात अंतिम न्यायनिवाडा होईल असे गृहीत धरून आयोगाने तयारी सुरू केल्याचे कळते.

Web Title: Municipal Administrator Pandey gets three months extension