शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याचा मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना फटका, काही गाड्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 15:59 IST

औरंगाबादमार्गे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवर परिणाम झाला असून काही रेल्वे रद्द, काही अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद :  मध्य रेल्वेमधील दादर- -पोन्डिचेरी एक्स्प्रेस शनिवारी घसरल्यामुळे  रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा फटका मराठवाड्यातील रेल्वे प्रवाश्यांना बसला आहे. नांदेड रेल्वे विभागातून मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही  रेल्वे अंशतः रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे.

रद्द करण्यात आलेली गाडी :1.  मुंबई येथून सुटणारी  मुंबई सी.एस.एम.टी. ते हुजूर साहिब नांदेड राज्य राणी एक्स्प्रेस दिनांक 16.04.2022 रोजी रद्द करण्यात आली आहे.

अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :1.  मुंबई येथून दिनांक 16.04.2022 रोजी सुटणारी मुंबई-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस मुंबई ते मनमाड दरम्यान अशातः रद्द करण्यात आली असून ही गाडी मुंबई ऐवजी मनमाड येथून सुटेल, मनमाड ते जालना अशी धावेल.

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादRailway Passengerरेल्वे प्रवासी