मोटारसायकल पळविली
By | Updated: December 4, 2020 04:05 IST2020-12-04T04:05:23+5:302020-12-04T04:05:23+5:30
लोंडींग रिक्षाच्या धडकेने मोपेडस्वार जखमी औरंगाबाद: भरधाव लोडिंग रिक्षाच्या धडकेने बालाजी शामराव निरगुडे हे जखमी झाले. ही घटना सिडको ...

मोटारसायकल पळविली
लोंडींग रिक्षाच्या धडकेने मोपेडस्वार जखमी
औरंगाबाद: भरधाव लोडिंग रिक्षाच्या धडकेने बालाजी शामराव निरगुडे हे जखमी झाले. ही घटना सिडको एन रस्त्यावर ३० नोव्हेंबर रोजी घडली. बालाजी यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई
औरंगाबाद: चोरट्या मार्गाने दारु विक्री करतांना दिनेश तुळशीराम महेर (रा. खोकडपुरा) याला वेदांतनगर पोलिसांनी पकडले. पोलीस शिपाई रवींद्र बछे यांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.