शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात पाऊस सरासरीपेक्षा जास्त होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 12:10 IST

यंदाच्या पावसाळ्यात आजवर ५२ जणांचा बळी गेला आहे, तर ९६० लहान-मोठ्या जनावरांचाही मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजवर ९० टक्के पाऊस झाला असून, आगामी काळात विभागात पाऊस यंदा सरासरीपेक्षा होण्याची शक्यता आहे. आजवरच्या पावसामुळे विभागातील ११ मोठ्या प्रकल्पांत ९१ टक्के जलसाठा आला आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत नियमित पावसाळा गृहीत धरण्यात येतो. जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत सरासरीच्या ११३ टक्के पाऊस झाला आहे. ५१३ मि.मी. पाऊस या तीन महिन्यांत होणे अपेक्षित होते. या तुलनेत ५८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

सप्टेंबर महिन्यांतील चार दिवसांत ३१ मि.मी. पाऊस झाला आहे. विभागाची वार्षिक सरासरी ६७९ मि.मी. असून, या तुलनेत ६११ मि.मी पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत हे ९० टक्के प्रमाण आहे. गणेशोत्सवापासून रोज सायंकाळी पाऊस दमदार हजेरी लावतो आहे. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस बरसतो आहे.

तीन महिन्यांत २१८ मंडळात अतिवृष्टी---जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत ४५० पैकी २१८ मंडळांत अतिवृष्टी झाली. यात ११३ मंडळात एक वेळा, दोन वेळा ४८ मंडळांत, तीन वेळा ३७, चार वेळा १५ मंडळांत, तर पाच वेळा ३ मंडळांत अतिवृष्टी झाली. २ मंडळांत सहा वेळा अतिवृष्टी झाली. सर्व युनिटचा विचार करता ४०७ मंडळे अतिवृष्टीच्या रेट्यात आली.

काही प्रकल्प तुडुंब---विभागात मोठे, मध्यम व लघू प्रकल्पांची संख्या ८७३ आहे. यातील ११ मोठ्या प्रकल्पांत ९१ टक्के जलसाठा सध्या आहे. ७५ मध्यम प्रकल्पांत ७० टक्के, ६४६ लघू प्रकल्पांत ६१ टक्के जलसाठा सध्या आहे. यातील काही प्रकल्प तुडुंब होण्याच्या वाटेवर आहेत.

तीन महिन्यांत ५२ जणांचा बळी---यंदाच्या पावसाळ्यात आजवर ५२ जणांचा बळी गेला आहे, तर ९६० लहान-मोठ्या जनावरांचाही मृत्यू झाला आहे. ८ हजार २४६ मालमत्तांची पडझड या पावसाळ्यात झाली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसMarathwadaमराठवाडा