विश्वचषक नेमबाजीत मोरे यांची पंच म्हणून निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 00:43 IST2019-02-19T00:42:39+5:302019-02-19T00:43:15+5:30

नवी दिल्ली येथे २0 ते २८ फेब्रुवारीदरम्यान विश्वचषक नेमबाजी स्पर्धा रंगणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत औरंगाबाद जिल्हा नेमबाजी संघटनेचे प्रशिक्षक हेमंत मोरे हे पंचांची भूमिका बजावताना दिसणार आहेत.

More in selection for World Cup nominee | विश्वचषक नेमबाजीत मोरे यांची पंच म्हणून निवड

विश्वचषक नेमबाजीत मोरे यांची पंच म्हणून निवड

औरंगाबाद : नवी दिल्ली येथे २0 ते २८ फेब्रुवारीदरम्यान विश्वचषक नेमबाजी स्पर्धा रंगणार आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत औरंगाबाद जिल्हा नेमबाजी संघटनेचे प्रशिक्षक हेमंत मोरे हे पंचांची भूमिका बजावताना दिसणार आहेत. हेमंत मोरे यांनी याआधीही विश्वचषक, राष्ट्रीय स्पर्धा, राष्ट्रीय निवड चाचणी, खेलो इंडिया यूनथ गेम्स स्पर्धेत पंचांची भूमिका बजावली आहे. या निवडीबद्दल जिल्हा नेमबाजी संघटनेचे अध्यक्ष पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपाध्यक्ष पी. व्ही. कुलकर्णी, प्रकाश पाठक, मनीष धूत, राजू बागडे, अनंत बर्वे, उमेश पटवर्धन, संग्राम देशमुख, शिरीष थत्ते आदींनी मोरे यांचे अभिनंदन केले.

Web Title: More in selection for World Cup nominee