एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीवर सोमवारी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:06 IST2021-01-16T04:06:17+5:302021-01-16T04:06:17+5:30

यावेळी नगररचना विभाग, पुणे येथील संचालक नांगनुरे, नगरविकास विभागाचे सचिव शेंडे, एमआयडीसी संचालक लांडगे, नगरविकास विभागाचे सहसंचालक भुक्ते, ...

Monday workshop on integrated development control regulations | एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीवर सोमवारी कार्यशाळा

एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीवर सोमवारी कार्यशाळा

यावेळी नगररचना विभाग, पुणे येथील संचालक नांगनुरे, नगरविकास विभागाचे सचिव शेंडे, एमआयडीसी संचालक लांडगे, नगरविकास विभागाचे सहसंचालक भुक्ते, सावजी, मराळे, पाटील, खरवडकर, वैजापूरकर, औरंगाबाद महानगर विकास प्राधिकरणमधील वरिष्ठ अधिकारी मोरे तसेच खान, कामठाणे, सरपटे, गोडघासे, अलूरकर, मुदस्सीर, गर्जे, पवार, जायभाये हे मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगरपालिकेचे आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, लातूरचे आयुक्त टकले यांची विशेष उपस्थिती असणार आहे. कार्यशाळेसाठी क्रेडाईचे राजेंद्रसिंग जबिंदा, रवी वट्टमवार, नरेंद्रसिंग जबिंदा, आर्किटेक्ट नितीन बगडिया, सुनील बेदमुथा, अखिल खन्ना, अनिल अग्रहारकर, आशुतोष नावंदर, भास्कर चौधरी, विकास चौधरी, संजय पठारे आणि क्रेडाई व वास्तुविशारद संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य यासाठी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Monday workshop on integrated development control regulations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.