शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थपुरीत विद्यार्थिनीचा विनयभंग; आरोपी अटकेत

By admin | Updated: August 18, 2015 00:50 IST

तीर्थपुरी : शिक्षक असलेल्या बहीण आणि मेव्हण्याला भेटण्यासाठी आलेल्या निलेश कृष्णा लांडगे याने ७ वर्षीय शाळकरी मुलीचा रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास विनयभंग

तीर्थपुरी : शिक्षक असलेल्या बहीण आणि मेव्हण्याला भेटण्यासाठी आलेल्या निलेश कृष्णा लांडगे याने ७ वर्षीय शाळकरी मुलीचा रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास विनयभंग केल्याचे उघडकीस आले. तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.मुलीच्या आईवडिलांना शिक्षक असणाऱ्या मेव्हण्याने दमदाटी केल्याने शिक्षक आणि त्याची पत्नी तसेच शिक्षकाच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला.येथील उढाण कॉलनी येथे राहणारे विजय गाडेकर यांच्या घरी किरायाणे राहणारे शिक्षक खंडू उराके यांच्या पत्नीचा भाऊ आरोपी निलेश लांडगे याने १५ आॅगस्ट रोजी बहिणीला भेटण्यासाठी तीर्थपुरी येथे आला होता. तो खाजगी कंपनीत मेडिकल रिप्रेंझेटिव्ह म्हणून नोकरीस आहे. मेव्हण्याच्या घराशेजारी राहणाऱ्या ७ वर्षीय शाळकरी मुलगी त्याच्या मेव्हण्याच्या मुलीसोबत खेळण्यासाठी आली असता निलेश लांडगे याने त्या मुलीचा विनयभंग केला. मुलीच्या वडीलांनी तक्रार दिल्याने आरोपी विरूद्ध कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल गुन्हा दाखल करून त्यास सोमवारी अटक करण्यात आली.परंतु सदर आरोपीच्या मेव्हण्याने सदर मुलीच्या वडिलास दमदाटी करून शिवागाळ केली.त्यामुळे त्यांच्याही विरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक एम. एल. पवार करत आहे. (वार्ताहर)शाळकरी मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची तीर्थपुरी येथील महिन्यातील ही दुसरी घटना आहे. ४ आॅगस्ट रोजी बारागाड्या कार्यक्रमात एका शाळकरी मुलीचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली. मुलींच्या छेडछाडीच्या मोठ्या घटना घडत असल्याने याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दामिनी पथकाने तीर्थपुरी येथे भेट देवूनही घटना कमी झाल्या नाहीत.