जाफराबाद येथे मोबाईल टॉवर सील
By Admin | Updated: March 29, 2017 00:20 IST2017-03-29T00:19:28+5:302017-03-29T00:20:35+5:30
जाफराबाद : कर भरणा न करणाऱ्या मोबाईल टॉवर कार्यालयालास नगर पंचायत कार्यालयाने नोटिसा बजावल्यानंतर सिल ठोकले

जाफराबाद येथे मोबाईल टॉवर सील
जाफराबाद : कर भरणा न करणाऱ्या मोबाईल टॉवर कार्यालयालास नगर पंचायत कार्यालयाने नोटिसा बजावल्यानंतर सिल ठोकले. जाफराबाद नगर पंचायत हद्दीमध्ये विविध मोबाईल कंपन्यांचे टॉवर उभारण्यात आलेले आहे. परंतु या टॉवर कंपनी चालकांनी नगर पंचयतचा कर न भरता सेवा सुरू ठेवली आहे. थकीत कर तात्काळ भरणा करा नसता कारवाई करून कर बुडवणाऱ्यांची नावे सार्वजनिक ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे.