रविवारीही सदस्यता नोंदणी
By Admin | Updated: September 20, 2014 23:39 IST2014-09-20T23:26:14+5:302014-09-20T23:39:23+5:30
हिंगोली : ‘लोकमत’ बालविकास मंच सदस्यांना खुशखबर... सुटीच्याही दिवशी बालविकास मंचची सदस्यता नावनोंदणी कार्यालयात सुरू राहणार आहे.

रविवारीही सदस्यता नोंदणी
हिंगोली : ‘लोकमत’ बालविकास मंच सदस्यांना खुशखबर... सुटीच्याही दिवशी बालविकास मंचची सदस्यता नावनोंदणी कार्यालयात सुरू राहणार आहे.
नोंदणीचा प्रतिसाद पाहता रविवारी लोकमत कार्यालयात नोंदणी सुरू ठेवली आहे. सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत नोंदणी करता येईल. सहभागी सदस्यास एक वॉटर बॉटल, ओखळपत्र, सक्सेसस्टोरी बूक आणि हिंगोली लक्की ड्रॉमध्ये ५० हजारांची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी नोंदणी शुल्क नाममात्र १५० रूपये आहे. म्हणून आजच लोकमत कार्यालयात या आणि नोंदणी करून वर्षभर कार्यक्रमांचा आनंद लुटा. अधिक माहितीसाठी संपर्क-९८८१९५४९१७,९९२२९२१५४४. (वाणिज्य प्रतिनिधी)