शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

मेगा ब्लाॅक! मनमाड-अंकाई किल्ल्यादरम्यान दुहेरीकरणासाठी १५ रेल्वे रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 20:02 IST

१० रेल्वे अंशत: रद्द, २ रेल्वे धावणार मार्ग बदलून

औरंगाबाद : मध्य रेल्वेकडून मनमाड ते अंकाई किल्ल्यादरम्यान दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लाॅक घेण्यात आला असून, १५ रेल्वे गाड्या २३ ते २९ जूनदरम्यान रद्द करण्यात आलेल्या आहेत. काही रेल्वे उशिरा तर काही मार्ग बदलून धावतील.

दुहेरीकरणाच्या कामासाठी यार्ड रि-मोडलिंग आणि इतर संबंधित कामे करण्यासाठी मेगा ब्लाॅक घेण्यात आला आहे. १५ रेल्वे पूर्णत: रद्द आहेत. तर १० रेल्वे अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. या रेल्वे रोटेगाव-मनमाड-रोटेगाव, नगरसोल-शिर्डी-नगरसोल आणि नगरसोल-मनमाड-नगरसोलदरम्यान रद्द आहेत. २ रेल्वे मार्ग बदलून धावतील. यात नांदेड-निझामुद्दीन ही रेल्वे २८ जून रोजी नांदेड-औरंगाबाद-मनमाडऐवजी पूर्ण-हिंगोली-अकोला- भुसावळ अशी धावेल. तर निझामुद्दीन-नांदेड रेल्वे २९ जून रोजी औरंगाबाद-जालना-परभणी हा मार्ग वगळून धावेल.

या दिवशी या रेल्वे रद्द- २३ जून रोजी विशाखापट्टणम् – श्री साईनगर शिर्डी रेल्वे.-२४ जून रोजी श्री साईनगर शिर्डी – विशाखापट्टणम् रेल्वे.- २५ ते २८ जूनदरम्यान सी.एस.टी. मुंबई - जालना जनशताब्दी एक्स्प्रेस.- २६ ते २९ जूनदरम्यान जालना - सी.एस.टी. मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस.- २७ व २८ जून रोजी सी.एस.टी. मुंबई - आदिलाबाद नंदीग्राम एक्स्प्रेस.- २६ व २७ जून रोजी आदिलाबाद - सी.एस.टी. मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस.- २७ व २८ जून रोजी जालना - श्री साईनगर शिर्डी रेल्वे- २७ व २८ जून रोजी श्री साईनगर शिर्डी – जालना रेल्वे.- २४ व २६ जून रोजी जालना - नगरसोल रेल्वे.- २४ व २६ जून रोजी नगरसोल – जालना रेल्वे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेtourismपर्यटन