शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डीकर-भांबळेच्या सभांनी प्रचार थंडावला

By admin | Updated: October 13, 2014 23:34 IST

जिंतूर : काँग्रेसचे आ़ रामप्रसाद बोर्डीकर व राकाँचे विजय भांबळे यांनी प्रचारसभा घेऊन तसेच भाजपा सेनेच्या उमेदवारांनी पदयात्रा काढून मतदारांना पाठीशीे उभे राहण्याचे आवाहन केले़

जिंतूर : काँग्रेसचे आ़ रामप्रसाद बोर्डीकर व राकाँचे विजय भांबळे यांनी प्रचारसभा घेऊन तसेच भाजपा सेनेच्या उमेदवारांनी पदयात्रा काढून मतदारांना पाठीशीे उभे राहण्याचे आवाहन केले़ जिंतूर- सेलू मतदारसंघामध्ये प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांनी शक्तीप्रदर्शन करीत मतदारांना आवाहन केले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांनी दादा शरीफ यांच्या दुकानासमोर प्रचारसभा घेऊन जिंतूर शहरातील नागरिकांना काँग्रेसच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. तर राकाँचे उमेदवार विजय भांबळे यांनी भोगाव, बोरी, सेलू या ठिकाणी मोठ्या सभा घेऊन राकाँच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले. शिवसेनेचे राम खराबे पाटील यांनी पदयात्रा काढून व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या. भाजपाचे संजय साडेगावकर यांनी पदयात्रा काढून बाजारपेठ पिंजून काढली. जिंतूर- सेलू मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या महिला आघाड्यांनीही जिंतूर शहर व परिसरात बैठका घेऊन उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. (वार्ताहर)