कनिष्ठ अभियंता संघटनेच्या शताब्दी वर्षातील पदार्पणानिमित्त बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:29 IST2020-11-12T07:29:10+5:302020-11-12T07:29:10+5:30

संघटनेला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने घेतलेली ही बैठक कोविडमुळे निवडक २५ पदाधिकाऱ्यांत पार पडली. जलसंपदा विभाग व सा. ...

Meeting on the occasion of the centenary year of the Junior Engineers Association | कनिष्ठ अभियंता संघटनेच्या शताब्दी वर्षातील पदार्पणानिमित्त बैठक

कनिष्ठ अभियंता संघटनेच्या शताब्दी वर्षातील पदार्पणानिमित्त बैठक

संघटनेला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने घेतलेली ही बैठक कोविडमुळे निवडक २५ पदाधिकाऱ्यांत पार पडली. जलसंपदा विभाग व सा. बां. विभागातील अभियंत्याच्या उपविभागीय अधिकारी पदोन्नती विषयाबाबत सविस्तर चर्चा करून निवारण करून पाठपुरावा व कारवाई करण्याबाबत ठराव घेण्यात आला. विधिज्ञ ॲड. प्रदीप देशमुख व ॲड. यशोदीप देशमुख यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष संजय भोसले, रमेश जाधव, राठोड, शेख वहीद आदींनी परिश्रम घेतले.

कॅप्शन.. कनिष्ठ अभियंता संघटनेच्या वतीने ॲड. प्रदीप देशमुख व ॲड. यशोदीप देशमुख यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Web Title: Meeting on the occasion of the centenary year of the Junior Engineers Association