मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक

By | Updated: December 4, 2020 04:09 IST2020-12-04T04:09:22+5:302020-12-04T04:09:22+5:30

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतमोजणीस कलाग्राम, एमआयडीसी चिकलठाणा परिसरात गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. विभागीय आयुक्त ...

Marathwada Graduate Constituency Election | मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक मतमोजणीस कलाग्राम, एमआयडीसी चिकलठाणा परिसरात गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी मतमोजणी संदर्भात मार्गदर्शन केले. यामध्ये सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेसी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या उपस्थितीत मतमोजणी सुरू आहे.

Web Title: Marathwada Graduate Constituency Election