मनपाला झाले शिक्षणाचे ओझे
By Admin | Updated: July 3, 2016 00:48 IST2016-07-03T00:28:30+5:302016-07-03T00:48:15+5:30
औरंगाबाद : महापालिकेतर्फे शहरात १२ पेक्षा अधिक माध्यमिक शाळा चालविण्यात येतात. या शाळांमध्ये एकही शिक्षक तज्ज्ञ नाही. प्राथमिकच्या शिक्षकांवर माध्यमिक विभागाचा डोलारा सांभाळण्यात येत आहे.

मनपाला झाले शिक्षणाचे ओझे
class="web-title summary-content">Web Title: Manpower has the burden of education