मनपात निवडणुकीत ४९ उमेदवार कोट्यधीश
By Admin | Updated: April 17, 2017 23:35 IST2017-04-17T23:31:34+5:302017-04-17T23:35:02+5:30
लातूरमहापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या ४०७ उमेदवारांपैकी ४९ उमेदवार कोट्याधीश आहेत़

मनपात निवडणुकीत ४९ उमेदवार कोट्यधीश
आशपाक पठाण लातूर
महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या ४०७ उमेदवारांपैकी ४९ उमेदवार कोट्याधीश आहेत़ यात सर्वाधिक २५ कोटी रुपयांची मालमत्ता राजा मणियार यांची आहे़ तर मकरंद सावे यांची २३ व ओमप्रकाश पडीले हे १९ कोटीचे धनी आहेत़ जंगम व स्थावर मालमत्तेत पहिल्या तीनमध्ये या तिघांचा समावेश आहे़ ४०७ उमेदवारांपैकी ४९ जण कोट्याधीश आहेत़ तर जवळपास ३१७ उमेदवार लखपती आहेत़